सोशिओलॉजीमध्ये संधी काय?
माझी मुलगी एसवायबीएला आहे. प्रथम तिला सायकोलॉजीमध्ये करिअर करण्याची इच्छा होती, पण आता तिचा कल सोशिओलॉजीकडे झुकत आहे. सायकोलॉजीमधील काही विषयात तिला तितकासा रस वाटत नसल्याचं ती सांगत आहे.