राज्यात ‘आयटीआय’ यंदाही सुसाट
राज्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध अभ्याक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. ताजी प्रतिक्रिया पण या आयटीआय मधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आजही जुनाच अभ्यासक्रम शिकतात. या विषयाकडे देखील गांभीर्याने बघीतल पाहिजे. राज्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध अभ्याक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. सध्या राज्यात आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकूण एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत.